Shipping policy
आम्ही ऑर्डर मिळाल्यानंतर १-२ व्यावसायिक दिवसांच्या (business days) आत ऑर्डरवर प्रक्रिया करतो आणि ती शिप करतो.
महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरीसाठी साधारणपणे ५-८ व्यावसायिक दिवस लागतात.
तुमची किट (Kit) डिस्पॅच (dispatch) झाल्यावर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग लिंक (tracking link) पाठवू, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ऑर्डरचा मागोवा घेऊ शकता.